SR.NO Link Description Visit
1 CSIR (Council of Scientific & Industrial Research) http://www.csirhrdg.res.in/
2 UPSC (Union Public Service Commission) http://www.upsc.gov.in/
3 UGC (University Grants Commission) http://www.ugc.ac.in/
4 NET (National Eligibility Test) http://www.ugcnetonline.in/
5 NMK http://www.nmk.co.in/
6 Guru Job Alert http://www.gurujobalert.com/
7 INDIABIX http://www.indiabix.com/
8 Tamil Cube http://www.tamilcube.com/
9 A 2 Z Interviews (Upcoming entrance exams) http://www.a2zinterviews.com/
10 General Knowledge Today http://www.gktoday.in/
11 Quiz Mantra http://www.quizmantra.com/
12 Educational Era http://www.educationalera.com/
13 Jagran Josh http://www.jagranjosh.com/
14 Switch Success http://www.switchsuccess.com/
15 Question Papers http://www.questionpapers.net.in/
16 General Knowledge Multiple Choice Questions and Answers http://www.gkmcq.com/
17 Jobs: Freshershire http://www.job.freshershire.com/
18 Quiz Global http://www.quizglobal.com/
19 WizIQ http://www.wiziq.com/
20 Online General Knowledge Guide http://www.onlinegkguide.com/
21 General Knowledge Today http://www.generalknowledgetoday.com/
22 Current General Knowledge http://www.currentgk.co.in/
23 Google translate https://www.translate.google.co.in/
24 Babelfish https://www.babelfish.com/
25 Bing translator http://www.bing.com/translator/
26 Systran http://www.systransoft.com/
27 Twin India http://www.twin-india.org/
28 STC India http://www.stc-india.org/
29 भौतिकशास्त्रातील संकल्पना, त्या क्षेत्रातील नवनवीन शोध आणि इतर बाबी तसेच या क्षेत्रात करियर करायचे असेल, अभ्यास करायचा असेल तर येथे क्लिक करा http://www.physics.org/
30 नव्याने उदयास येणाऱ्या देशांची एकजुट दाखवत, भारतासह चीन, रशिया, ब्राज़ील अणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी ‘ब्रिक्स’ संघटना स्थापन केलि आहे- या संघटनेच्या दक्षिण आफ्रिकेतील परिषदेमध्ये नव्या विकास बँकेची घोषणा करण्यात आली- ही बैंक जागतिक बैंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधिला आव्हान देऊ शकेल, असा विश्वास व्यक्त हॉट आहे- या परिषदेविषयीची माहिती या ठिकाणी मिळेल http://www.brics5.co.za/
31 भारताचा स्वताचा मैप तसेच प्रत्येक राज्याचा नकाशा तेथील भौगोलिक, सांस्कृतिक तसेच राजकीय माहितीही या ठिकाणी देण्यात आली आहे याचबरोबर यामध्ये टुरीज़मची माहिती, ताज्या बातम्या ही उपलब्ध आहेत http://www.mapsofindia.com/
32 साहित्य कोणत्याही भाषेतील असो , त्यात कवितांचे अनन्यसाधारण मह्त्व आहे. मोठया संख्येने असलेल्या भारतीय भाषान्मधिल ध्न्यात अध्न्यात, प्रकाशित अप्रकाशित, नामवंत, उद्योन्मुख कविंच्या कविता या ठिकाणी एकत्रित पाहण्यास मिळतिल http://www.kavitakosh.org/
33 या वेबसाईटवर आपल्याला जगातील वैदन्यानिक घडामोडी सहजपणे वाचता येणार आहेत. यात वैदन्यानिकांच्या जन्मकथा सविस्तर वाचता येणार आहेत. याशिवाय गणित, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, याची माहितीही आपल्याला मिळणार आहे http://www.scienceworld.com/
34 सोशल नेटवर्किंग चा सध्या खूपच बोलबाला सुरु आहे. पण आजही काहींना सोशल नेटवर्किंग म्हणजे काय याची माहिती नाहि. त्यांच्यासाठी ही वेब साईट उपयोगाची ठरेल http://www.whatissocialnetworking.com/
35 भारतीय भाषांची उत्पत्ती आणि त्यांच्या इतिहासविषयी अनेकांच्या मनात कुतूहल असते. ते शमविन्यासाठी ही साईट उपयुक्त ठरू शकते. तमिळ, मराठी, कन्नड़, मल्यालम, ओरिया, कोकणी, गुजराती, हिंदी, उर्दू, काश्मिरी, आणि पंजाबी आदि भाषांची माहिती येथे उपलब्ध आहे http://www.cs.colostate.edu/~malaiya/scripts.html
36 या ठिकाणी यूनाइटेड नेशन्स इंडस्ट्रियल डेवलपमेंट आर्गेनाइजेशन्सची माहिती उपलब्ध आहे. तसेच गरीबी हटविने, पर्यावरण वाचविणे आणि ग्लोबलायज़ेशनचा फायदा सर्वांना व्हावा यासाठी या संघटनेमार्फ़त प्रयत्न केले जातत. या ठिकाणी जगभरातील औद्योगिक विकास, गुंतवणुक यासंदर्भात केलेले प्रकल्प अहवालही उपलब्ध आहेत http://www.unido.org/
37 या ठिकाणी टीव्हीच्या विविध समस्यांचे हजारो प्रश्न आणि त्यांची उत्तरे मिळतिल. याशिवाय आपल्या टिव्ही मधील अनेक माहिती नसलेल्या गोष्टीही आपण या माध्यमातून शिकू शकतो. यात देण्यात आलेला सर्च आप्श नही खुप चांगला असून आपली समस्या नेमकी के आहे. हे जाणून घेउन आपण सर्च करू शकतो http://www.e-repair.co.uk/
38 महिलांना व्यावसायिक आणि कौटुबिक पाटळीवर विविध ध्येय साध्य करण्यासाठी ही वेब साइट्स मदत करू शकते. यामध्ये फोरम, ब्लॉग, प्रशिक्षण यासारख्या गोष्टींचा समावेश आहे http://www.jump.eu.com/
39 सध्याचे युग कम्प्यूटर चे आहे. पण, तरीही ते शिकण्याची अथवा आपले ज्ञान अद्ययावत करणाऱ्यासाठी ही वेब साइट्स उपयुक्त आहे. कम्प्यूटर वरील सर्व प्रकारची माहिती आणि त्याचे उपयोग येथे सहज, सोप्या आणि विशेषता मराठी भाषेत उपलब्ध आहे http://www.sahajach.com/home/index.html
40 सध्या जगभरात सुरु असलेल्या विज्ञानाच्या विविध प्रयोगांची माहिती आणि सविस्तर संशोधन तसेच विज्ञाना तील विविध संधीची माहिती पाहिजे असेल तर या साईट वर कनेक्ट होऊ शकता. यामध्ये आपल्याला विविध वैज्ञानिक माहिती उपलब्ध आहे. या साइट्स च वापर लहान मुलांपासून ते ज्येष्ठ वैज्ञानिकान पर्यंत सर्व जण करू शकतात http://www.sciencedirect.com/
41 गेल्या काही वर्षामध्ये देशातील छोट्या मोठया उत्पादकाकडून आयात निर्यतीचे प्रमाण वाढले आहे. पण अनेकांना परदेश व्यापारातील नियम कायदे माहिती नसतात त्यांच्यासाठी परदेश व्यापार महासंचलाकांची ही वेब साइट्स उपयोगाची ठरेल http://www.dgft.gov.in/
42 रोजच्या वापरातील अनेक गोष्टी सॉफ्टवेअरच्या आधारे करता येतात. पण माहितीच्या अभावी किंवा खर्चाच्या भीतीने अनेक जण सॉफ्टवेअरचा वापर करणे टाळतात- त्यांच्यासाठी ही वेब साइट्स फायद्या ची ठरेल व्यावसायिक, शैक्षणिक, घरगुती वापराचे, सुरक्षा विषयक यासह इतर अनेक विषयांवरील सॉफ्टवेअर डाउनलोड साठी या ठिकाणी उपलब्ध आहेत http://www.fileguru.com/
43 टैबलेट म्हटल की आजकल केवळ एक इलेक्ट्रानिक डिव्हाइस डोळ्यासमोर येते. पण टैबलेट नावाचे एक वृत्तपत्र ब्रिटन मध्ये कार्यरत आहे. प्रामुख्याने क्यथलिक समाजातील बातम्या देणा ऱ्या वृत्तपत्रा ची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे. पोप बेनेडिक्ट सोळ।वे यांनी पद सोडण्याची तयारी दाखविल्यानंतर जिद्न्यासुन्ना त्यांच्याशी निगडीत घडामोडीनची अद्यावत माहिती इथे दिली आहे http://www.thetablet.co.uk/


\